Monday, September 01, 2025 04:43:51 PM
शरीराच्या प्रतिमेबाबतची असुरक्षितता, अनेक आरोग्य समस्या, कुटुंबासोबत असूनही जाणवणारा एकटेपणा, काम-घर संतुलन राखण्याचा दबाव या कारणांमुळे महिलांवर ताण अधिक वाढतो.
Jai Maharashtra News
2025-08-31 20:45:37
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ही औषधे आपल्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढवत आहेत.
2025-08-31 16:00:00
मासे योग्य प्रकारे खात नसाल तर काही कॉम्बिनेशन आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात.
Avantika parab
2025-08-30 15:59:55
फ्रीजचा वापर आपण अन्न खराब होऊ नये, यासाठी करतो. पण काही खाद्यपदार्थांना थंड वातावरणाची गरज नसते. चला, अशा पदार्थांची माहिती घेऊ, जे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवल्यास अधिक पौष्टिक राहतात.
Amrita Joshi
2025-08-29 17:50:09
केळी खाल्ल्यानंतर त्याची साल आपण सर्रास कचऱ्यात फेकून देतो. पण, अलीकडच्या संशोधनातून असे समोर आले आहे की केळीची साल ही आरोग्यासाठी मोठा खजिना ठरू शकते.
2025-08-28 21:12:21
आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पपई सर्वांसाठी सुरक्षित नाही. काही गटातील लोकांसाठी हे फळ हानिकारक ठरू शकते.
2025-08-28 20:31:15
या परजीवीला न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म असे म्हणतात. हा परजीवी जिवंत माणसांच्या किंवा प्राण्यांच्या जखमी त्वचेत अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारे कृमी (अळ्या) जिवंत मांसावर तुटून पडतात.
2025-08-28 18:39:56
तुरटीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि तुरट गुणधर्म शरीराच्या दुर्गंधीविरुद्ध प्रभावीपणे काम करतात.तुरटीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे घामामुळे निर्माण होणारे बॅक्टेरिया नष्ट करतात.
2025-08-28 16:25:38
संशोधनात आढळले की ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल (C. difficile) नावाचा बॅक्टेरिया लपलेला असतो, त्यांना रुग्णालयात दाखल होताना गंभीर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
2025-08-28 16:04:11
मासिक पाळी थांबवणारी गोळी घेणे जीवघेणे ठरू शकते, याची एक घटना समोर आली आहे. तुम्हीही अशा गोळ्या घेत असाल किंवा घेणार असाल तर, सावधान! या गोळ्यांमुळे 18 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. अशी आहे घटना..
2025-08-28 15:30:38
आवळा हा एक सुपरफूड मानला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का की काही लोकांना आवळा खाल्ल्याने फायद्याऐवजी आरोग्याला हानी होऊ लागते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी आवळा खाणे टाळावे.
Apeksha Bhandare
2025-08-22 21:06:44
दर दहापैकी आठ महिला व्हाइट डिस्चार्जच्या समस्येने त्रस्त आहेत. व्हाइट डिस्चार्ज ही महिलांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे.
2025-08-20 15:32:06
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला योनीतून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे महिला त्यांच्या संपूर्ण मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरतात.
2025-08-17 15:57:46
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
2025-08-04 20:42:29
नारळ पाणी हे बहुतेकदा एक अतिशय आरोग्यदायी पेय मानले जाते. कारण ते नैसर्गिक, ताजेतवाने आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते.
2025-07-27 13:30:24
ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव सम्राट भालेराव आहे.
Ishwari Kuge
2025-07-10 13:03:26
बऱ्याचदा आपण अल्कोहोलमुळे होणाऱ्या हानींबद्दल बोलतो. परंतु, अनेकांना हे माहीत नसते की, घरात आणली जाणारी कोल्ड्रिंक्स आणि शीतपेये अल्कोहोलपेक्षा कितीतरी पटीने जास्त हानिकारक असतात.
2025-07-02 22:13:57
धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.
2025-06-22 08:12:30
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ती योग्य पद्धतीने खाणे आणि साठवणे देखील खूप महत्वाचे आहे. कोणती फळे फ्रिजमध्ये ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
2025-05-31 22:08:36
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होऊ शकते (Side Effects of Drinking Water after Meal)? पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ
2025-05-28 10:54:23
दिन
घन्टा
मिनेट